Breaking News
मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

दापोली : चिखलागाव ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश आडविलकर यांना नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून, आदर्श सरपंच पुरस्कार

banner 468x60

चिखलागाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश आडविलकर यांना नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून सर्वेक्षणा दरम्यान ” महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मान 2025″ यांचा “आदर्श सरपंच “ पुरस्कार जाहिर झाला आहे.

banner 728x90

चिखलगाव येथे अगदी कमी कालावधीत दिनेश आडविलकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दिनेश आडविलकर यांच्या या कार्यामुळे सर्वच स्थरातून त्यांचं कौतुक केलं जात असून लोकसाधना परिवारा मार्फत दिनेश आडविलकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *