Breaking News
दापोली : मुजीब रुमाणेंसह 32 गावांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश रत्नागिरी : अंजनारी पुलाजवळ कंटेनरची पोलीस वाहनाला धडक, दोन पोलीस अंमलदारांसह चालक गंभीर जखमीमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात दोन्ही वाहने उलटली खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक दापोली : धक्कादायक 50 वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, इच्छेविरुद्ध गर्भपात घडविल्याची तक्रार, पीडितेच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी मंडणगड : पंचायत समितीच्या सभापतींना मिळाले हक्काचे नवे वाहन, तालुक्यातील दौऱ्यांसाठी होणारी गैरसोय दूर

दापोली : संजय कदमांसाठी आदित्य ठाकरेंची दापोलीत 14 नोव्हेंबरला सभा

banner 468x60

आदित्य ठाकरे हे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोलीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी दापोलीत येणार आहेत.

दापोली विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचाराची जाहीर सभा गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी

सकाळी 11 वाजता दापोली शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर होणार आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

या वेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *