दापोली : कोकण कट्टा न्यूजचा इम्पॅक्ट – बातमी लागली, रस्त्यावरील खड्डे बुजले ! IMPACT- Kokan Katta News

banner 468x60

दापोलीतील खड्ड्याची बातमी कोकण कट्टा न्यूजने बातमी देताच रस्त्यावरील खड्डे बुजले आहेत. कोकण कट्टा न्यूजने 3 सप्टेंबरला ही बातमी दिली होती.


दापोली नगरपंचायत समोरच खड्डे झाले होते . गणपती जवळ आले पण दापोलीतील खड्डे अजूनही तसेच होते. अखेर रस्त्यावरील खड्डे नगरपंचायतने बुजवले आहेत. बातमीची दखल घेऊन

banner 728x90

दापोलीतील पेट्रोल पंपा समोर आणि तहसीलदार कार्यालय समोर पडलेले खड्डे भरण्याकरिता भर पावसात सुरुवात केली. परंतु संपूर्ण खड्डे बुजवत असताना पावसाचा जोर असल्याने व्यवस्थित काम न झाल्याचं दिसून येत आहे परंतु थोडा का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *