Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, दापोलीकरांचा जीव घेणार

banner 468x60

दापोलीमधील काळकाईकोंड येथील रहदारीच्या वाटेवर विजेच्या काही वायर या लोंबकळत आहेत.

या लोंबकळत असलेल्या धोकादायक विद्युत तारा मशिदीमध्ये नमाज पडणारे आणि मोहल्ल्यात जाणाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

अनेकजण याठिकाणाहून जात असतात, लहान मुलं देखील याच रस्त्यातून जात आहेत. उच्च दाबाच्या विद्युत तारा जमिनीपासून अवघ्या काही अंतरावर असल्याचे दिसून येते.

लोंबकळत असलेल्या वायरमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वायरींमुळे नागरिकाना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी दापोली नगरसेवक अन्वर रखांगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *