शिफा चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार माजिद कमालउद्दीन कोलथारकर यांचं मुंबईमध्ये दुःखद निधन झालं आहे.
शिफा चॅरिटेबल ट्रस्ट दाभोळ उपशाखा मुंबईचे खजिनदार म्हणून काम पाहायचे.

माजिद कोलथारकर यांचं 23 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वा मुंबई वडाळा येथे दीर्घ आजाराने निधन झालं. सकाळी 9:00 वाजता वडाळा (पूर्व) कब्रस्तान येथे शेकडो शोकाकुलांच्या उपस्थितीत पार्थिवाचे दफनविधी करण्यात आले.
शिफा ट्रस्टच्या स्थापनेपासून माजिद कोलथारकर ट्रस्टमध्ये कार्यरत होते. ट्रस्टच्या प्रत्येक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिल. ट्रस्टच्या प्रत्येक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान होतं. त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगी असा परिवार आहे.
त्यांचा अकाली निधनाने दाभोळ गावावर शोककला पसरली आहे. शिफा चॅरिटेबल ट्रस्ट कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















