चिपळूण : दोन एसटी बसची समोरासमोर धडक

banner 468x60

चिपळूणमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला आहे. पेढांबे भराडे इथे हा अपघात झाला आहे. स्वारगेट-गुहागर आणि खेड -कोल्हापूर बसची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे.

banner 728x90

अपघातात एसटी चालक जखमी झाला असून सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले आहेत. बसमधील काही जण मात्र किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी पोलीस आणि एस.टी.चे अधिकारी दाखल झाले आहेत पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *