गुहागर : जानवळेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील जानवळे येथे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जावेद फाकीर वनू (वय ३७) याने गळफास लावून आत्महत्या केलीय.

ADV – 📌 🏠 तळीवर कमर्शियल गाळा विकणे आहे, रोडफेसिंग गाळा आणि सोबत पार्किंगचीही सुविधा, शृंगारतळी, गुहागर 📌 NA जमीन आहे
📌 लोन उपलब्ध आहे
📌 साडेआठ फूट रुंदी
📌 22 फूट लांबी
📌 रोडफेसिंग गाळा
📌 पार्किंगचीही सुविधा
📌 ☎️ अधिक माहितीसाठी फोन : 9623926414
📌 Whatsap Number: 00971559875550

ही घटना ११ जूनच्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की जावेद हा त्याच्या घराशेजारी असणाऱ्या जुन्या घरामध्ये झोपायला गेला होता.

दरम्यान १२ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास फरहान आदिल वनू हा त्याची गाडी घेण्यासाठी गेला असता जावेद याच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे फरहान याने दरवाजातून डोकावले असता जावेद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *