Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : मुंबई गोवा महामार्गावर आपघात

banner 468x60

खेड येथील भरणे काळकाई हॉटेल समोर इको गाडी आणि ट्रकचा अपघात झालाय. इको गाडी रस्त्यालगत उभे असलेला ट्रकला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात भाऊ भोसले (वय) 45 तिसंगी हे जखमी झालेत. तातडीने भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानची नानिजधाम अपघातग्रस्तांच्या मदतीला धाऊन आली आहे.

24 तास सेवेस असणारी रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णाला प्रथम उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *