Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : पाऊस आला गटारे तुंबली, अधिकाऱ्यांचा कानाडोळा

banner 468x60

खेड शहरातील तळ्याचे वाकन येथील भुयारी गटार तुंबल्याने प्रचंड दुर्गंधी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांनी गेले १० दिवस खेड नगरपालिकेत धाव घेतली मात्र तेथील अधिकारी कानाडोळा करीत आहेत.

येथील रहिवासियांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रहिवासी रस्त्यावर उतरणार आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *