Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

हर्णे : नॅशनल हायस्कूलचा निकाल 100%, नाजीफा प्रथम, बागकर तसनिम द्वितीय, मुबश्शिरा नसिम तृतीय

banner 468x60

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. दि हर्णे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल हर्णे निकाल 100% लागला.


एकूण 41 विद्यार्थी पैकी 07 विद्यार्थी विशेष प्राविण्‍यासह,
18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 15 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाला आहे.

मुल्लाजी नाजीफा गुलाम मोहियुद्दीन – 86.60% प्रथम क्रमांक

बागकर तसनिम इनायत – 82.60% द्वितीय क्रमांक

उस्मानी मुबश्शिरा नसिम – 82.40% तृतीय क्रमांक


यशस्वी विद्यार्थ्यांचे दि हर्णे एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष असलम खान, सचिव मुबीन हरगे, स्कुल कमिटी चेअरमन वाजीद खान व संचालक मंडळा कडून तसेच

पालकवर्गा कडून व ग्रामस्था कडून इ. १०वी वर्ग शिक्षक मुबीन बामणे सर व मुख्याध्यापक आसिफ भाटकर व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *