Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : तक्रार दिली म्हणून घरात घुसून महिलेला मारहाण, साद मजगावकर विरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

महिलेने आपल्या विरुद्ध तक्रार दिली म्हणून शिवीगाळ करून प्रौढाने दांडक्याने मारहाण केली.

शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साद मुक्तार मजगावकर (३१, रा. कर्ला, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबधित महिलेने संशयित साद विरुद्ध काही कारणातून सहा महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती.

सोमवारी सादने महिलेच्या घरात जाऊन शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण केली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *