खेड : शहरामध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड

banner 468x60

खेड शहरातील बस स्थानक परिसर व बाजारपेठ या दोन ठिकाणी बुधवारी पोलिसनी सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकून रोकड मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


बाजार पेठ येथे केलेल्या कारवाई मध्ये हरीचंद्र माने याच्याकडून २७७५ रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले तर बस स्थानक परिसरात टाकण्यात आलेल्या

धाडीत आदेश संभाजी गमरे याच्याकडून ५५२५ रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *