Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : गावठी दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यात वाकवली गणेशनगर येथील एकावर अवैधरित्या गावठी दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गणेश नंदकुमार सातनाक हे १९ मार्चला दुपारी वाकवली गणेशनगर येथे संशयितरित्या आढळून आले.

त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ४५० रुपये किमतीची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.

बेकायदा गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगल्यासंदर्भात त्याच्यावर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अमंलदार राजेंद्र नलावडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *