दापोली : काळकाई कोंड येथे दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली शहरातील काळकाई कोंड नांगरबुडी येथे अवैद्यरीत्या गावठी दारूविक्री करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यातआला आहे .

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळकाई कोंड नांगरवुडी येथे घराच्या मागील बाजूस दारूचा साठा आढळलेला आहे.

जवळपास १० लिटर ५५० रुपयांची दारूचा साठा आढळला आहे. याबाबतची माहिती पोलिस राजेंद्र नलावडे यांनी दिली. या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *