बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये,
यासाठी शिवसेना (उबाठा गट) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने सोमवारी साळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने दिलासा देण्यास नकार देत याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली होती.
न्यायालयाने आज या अर्जावर आपला निकाल देत आमदार राजन साळवी यांना दिलासा दिला आहे. आमदार राजन साळवी यांची पत्नी व व मुलाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















