दापोली : 9 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदारपदी बढती

banner 468x60

दापोली व मंडणगड महसूल विभागातील ९ जणांना नायब तहसिलदार म्हणून नुकतीच बढती देण्यात आली आहे. यामुळे दापोलीचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यावतीने नवनियुक्त नायब तहसिलदारांचा सत्कार करण्यात आला.

महसूलचे मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर, दिववाकर केळूस्कर, मिलिंद पांडे, चंद्रशेखर चांदोरकर, संजय गुरव, समीर सावंत, सुनिल येलवे, प्रज्ञा परांजपे,

माधुरी शिगवण या ९ जणांना नायब तहसिलदार म्हणून बढती मिळाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *