दापोली : बिबट्याचा गायीवर हल्ला

banner 468x60

तालुक्यातील पिचडोली गावामध्ये गवळवाडी इथं महादेव धोंडु साबळे यांची गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केलं आहे.

यामध्ये साबळे यांचं अदाचे 8 ते 10 हजार रुपाये नुकसान झालं आहे. गुप ग्रामपचायत देहेणचे उप सरपंच प्रकाश शंकर चौघुले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी

banner 728x90

करून फॉरेस्ट ऑफिसला व पोलीस पाटील यानना माहिती देऊन पंचनामा करून योग्य ग्ती नुकसान भरपाई मिळावी तसेच पिचडोली गावा मध्ये बिबट्याची दशत आहे

तर संबंधित वनविभागाने त्याचा बदोबसत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *