आंजर्ले : कासवांच्या 103 अंड्यांचे संरक्षण

banner 468x60

आंजर्ले समुद्रकिनारी कासवांच्या १०३ अंड्यांचे घरटे सापडले आहे. हे घरटे कासवमित्राकडून सुरक्षित करण्यात आलंय.

समुद्री कासवांचे अर्थात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी मुरूड, आंजर्ले, कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर मिळाली आहेत.

यात आंजर्ले समुद्रकिनारी १०३ अंड्यांचे घरटी सापडले आहे. या घरट्यातील कासवांची अंडी काढून ती सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *