मुंबई – गोवा महामार्गावर मुंबईतून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी मोटार शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बोरज येथील टोल नाक्यावर धडकली.
या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. गिरीश सावंत हे आपल्या ताब्यातील एर्टीका (एम एच ४७ ए जी ४८१८) गाडी घेऊन बोरिवली येथून रत्नागिरीच्या दिशेने निघाले असताना गाडी वरील ताबा सुटून गाडी
बोरज टोलनाक्यावरील सुरक्षाकडे तोडून नाक्याच्या केबिनला धडकली. हा अपघात दुपारी १२ च्या सुमाराला घडला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















