Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

खेड तालुक्यातील शिवतररोड येथील महिलेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलीय.

ही घटना सोमवार ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. सुमारास घडली आहे. मनाली मंगेश खेडेकर (रा. शिवतररोड खेड, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

सोमवारी दुपारी तिने राहत्या घराच्या हॉलमधील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब तिच्या भावाच्या लक्षात येताच त्याने तिला खाली उतरवून उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल केले असता तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *