Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : बेलापूर येथे झालेल्या अपघातात दापोलीच्या युवकाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील केळशी येथील मिसाळ यांच्या प्रवासी वाहतूक करणार्‍या गाडीला बेलापूर येथे अवजड वाहनाने पाठिमागून धडक दिल्यामुळे अपघात झाला होता.

यात मांदीवली येथील सचिन शिवगण या ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.

गाडीतील इतर प्रवासी जखमी झाले आहेत. सचिनच्या अकाली निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्‍चात पत्नी आणि चार मुली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *