रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात प्रमिला प्रकाश शितप वय 45 राहणार फगर वठार रत्नागिरी या महिलेचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक आक्रमक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
यामुळे पोलीस देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. महिलेच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला आहे. महिलेच्या मृत्युनंतर संबंधित डॉक्टरांनी दिलागिरी व्यक्त केल्याने हलगर्जीपणाला पुष्टी मिळाली असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
संबंधित डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















