देवरुख एस.टी.आगाराच्या सोयी सुविधासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ७ कोटीचा निधी मंजुर केल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
देवरुख आगाराच्या सोयीसुविधासाठी आपलं देवरुख.. सुंदर देवरुख या लोकचळवळीने लक्ष घातले आहे. समस्यांचे निवेदन आमदार शेखर निकम व उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले होते.
आमदार निकम यांनी यासाठी पुढाकार घेवून उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून ही मागणी लवकर मंजुर करण्याची विनंती केली होती.
मंत्री उदय सामंत यांनी देवरुख एस.टी. आगारासाठी ७ कोटीचा निधी मंजुर केला आहे. देवरुखवासीयांनी मंत्री सामंत व आमदार निकम यांना धन्यवाद दिले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















