Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : पाचवली येथे तरुणाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यामधील पाचवली वाळंजवाडी येथे मंगेश शिगवण या ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90 banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास मंगेश शिगवण याच्या घरी भंगारवाला दुचाकी भंगारमध्ये घेऊन जाण्यासाठी आला होता. सकाळी ८.१५ च्या सुमारास त्याने घराचा दरवाजा वाजवून मंगेश याला हाक मारली.

घरातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून भंगारवाल्याने घराच्या पाठीमागील खिडकीतून पाहिले असता मंगेश शिगवण याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

याची खबर दापोली पोलिस ठाण्यात संतोष खांबे यांनी दिली. दापोली पोलिस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *