Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : उपजिल्हा रुग्णालयासमोर कार्यक्रम झाला पेंडाँल कधी हटवणार ?

banner 468x60

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समाजकल्याण रत्नागिरी आणि जिल्हापरिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्तपणे नुकतेच दापोली येथे दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यागांच्या दारी या अभियानाच्या निमित्त युडीआयडी पोर्टल मार्फत दिव्यांगतत्व प्रमाणपत्रे वितरीत करण्याचा कार्यक्रम झाला.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90 banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

सदरच्या शिबीराकरीता दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर प्रशस्त पेंडाँल उभारण्यात आला होता. सदरचा पेंडाँल हा सामान्य रुग्णांना ज्या मार्गाने नेले जाते त्याच मार्गावर टाकण्यात आला आहे.

दिव्यांग शिबीर होऊन आता जवळजवळ 10 दिवस होऊन गेले आहेत तरी दिव्यांग शिबीराच्या आयोजकांनी घालण्यात आलेला पेडाँल अद्यापही काढलेला नाही.

याचा त्रास रुग्णवाहिकांसह रुग्ण आणणाऱ्या गाड्यांना याचा मनस्ताप झाला आहे.

रुग्णवाहीका तसेच इतरही रुग्ण वाहक गाड्या लावण्याकरीता मोकळी जागा नसल्याने रुग्ण नेण्याकरिता कसरत करावी लागत आहे. पेंडाँल काढण्याचा विसर आयोजकांसहीत पेंडाँल मालकाला पडला की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *