Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : 1 हजार 109 ई-केवायसी प्रलंबित

banner 468x60

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता व राज्य शासनाचा नमो हप्ता मिळविण्यासाठी ज्या लाभार्त्यांनी ई-केवायसी व आधार सीडींग केलेले नाही ते त्यांनी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90 banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

दापोली तालुक्यात ई-केवायसी करावयाचे १ हजार ९०३ लाभार्थी व आधार सीडींग करावयाचे ३ हजार १०९ लाभार्थी प्रलंबित आहेत. ज्या शेतकन्यांचे ई-केवायसी देव आधार सीडींग प्रलंबित आहे.

अशा लाभार्थी यांनी गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क करून व तालुकास्तरावर कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करून ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश मोहिते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *