तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेला चंद्रयान 3 देखावा सर्वांसाठी आकर्षण ठरला आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
भेळेवाडीमधील तरुण राहुल,शुभम व दीपेश पोफळे या भावंडाच्या संकल्पनेतून हा देखावा अतिशय सुंदररित्या साकारला आहे.
यावर्षी प्रथमच भेळेवाडी मुंबई कमिटीच्या माध्यमातून वाडीअंतर्गत गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत हा चंद्रयान 3 चा देखाव्याला प्रथम पारितोषिक मिळाले.
मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील कौलारू घरात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी आपल्या अप्रतीम कौशल्य वापरातून साकारलेला हा देखावा कौतुकास्पद ठरला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*