गुहागर :संपूर्ण कोकणामध्ये गणेशोत्सव हा सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो.
🔴कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी kokan katta Live.. YouTube:https://youtube.com/@kokankattalive3128?si=UCKBHHfJyBBz0qeCचैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हिडिओ जरूर शेअर करा 👉आपल्याला जाहिरात आणि बातम्या दयायच्या असतील तर संपर्क करा9960151909
सध्याच्या महागाईच्या जगात गोर,गरिबांना महागाईने ग्रासलेले आहे.विजेचे बिल भरणा करणे आणि गणपती सारखा मोठा सण आल्याने नागरिकांची आर्थिक गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे.गणपती उत्सवाच्या गडबडीमध्ये काही नागरिकांचे विज बिल थकीत राहू शकते.या सर्व बाबींचा विचार करता गणपतीच्या सणामध्ये गुहागर तालुक्यातील नागरिकांना बिल भरणेसाठी सवलत मिळावी व विज वाहिनी तोडण्यात येवू नये. असे निवेदन गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रियाज भाई ठाकूर यांनी MSEB महावितरण चे उपकार्यकारी अभियंता मा.श्री.सूद व सहाय्यक अभियंता शिंदे यांना देण्यात आले.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*