रत्नागिरी : समायरा पारेख या 8 वर्षीय चिमुकलीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे या गावातील समायरा रुमान पारेख या ८ वर्षीय चिमुकलीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत मजल मारली आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

टिंकर एप आणि त्यांचे ऑफिशियल यूट्यूब चैनल आयोजित एरोप्लेन आणि त्यांची टेक्नोलॉजी कशी काम करते हे लहान मुलाना समजावे आणि लहान वयातच मुलानी खरी खुरी विमाने तयार करून ती उडवण्यास शिकावे जेणे करून ही मुले

भविष्यात पायलट किवा एरोनॉटिकल इंजिनीयर होवू शकतील अशा पहली उडान या कार्यशाळेत समायराने नुसता भाग न घेता त्यात ती यशस्वी सुद्धा झाली आणि

अवघ्या ८ वर्षी तिचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. सैतवडे गावतीलच नाही तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील समायरा ही एवढ्या कमी वयात गिनिज बूक मध्ये नाव नोंद होणारी पहिलीच चिमुकली ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *