Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : नोकरीच्या आमिषाने तरुणाची 1 लाखाची फसवणूक

banner 468x60

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १ लाख २० हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रौढाला शहर पोलिसांनी अटक केली.

हा प्रकार १९ डिसेंबर २०१६ ते १७ जानेवारी २०१७ या कालावधीत घडला आहे.

या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव जमिल हनिफ शेख (४३, रा. टीचर्स कॉलनी देवनार गोवंडी, मुंबई) असे आहे.

त्याच्याविरोधात सुभाष सुंदरनाथ किड्ये (वय ५७, रा. बाजापेठ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *