Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : मशिदीमध्ये अल्पवयीन मुलीचा बाथरूमध्ये नेऊन विनयभंग, मौलवीला 1 वर्षाचा कारावास

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील जामा मशीदमध्ये कुराण पठण शिकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृध्द मौलवीला विशेष पोक्सो न्यायालयाने गुरुवारी 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावलीय.

. ही घटना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८ ते ९ वाजता घडली होती. अलिमियाँ मोहम्मद सोलकर (७४, रा. मारुतीमंदिर, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी मौलवीचे नाव आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्याच्या विरोधात पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, अल्पवयीन पीडिता ही २८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री मिरकरवाडा येथील जामा मशीद मध्ये कुराण पठण शिकण्यासाठी गेली होती.

तेव्हा तेथील मौलवी अलिमियाँ सोलकरने तिला तेथील बाथरूमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला होता. ही बाब पीडितेने तिच्या पालकांना सांगताच त्यांनी मौलवी विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रारीवरून पोलिसांनी अलिमियाँ विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *