दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळकडे जाणाऱ्या कारचा झाडाला आदळून अपघात झाला आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
हा अपघात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. अपघातात सात महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ जाऊन झाडाला धडकली. मिळालेल्या माहितीनुसार, हाशम सारंग हे कुटुंबासह मुंबई ते दाभोळ असे निघाले होते. दरम्यान त्यांच्या गाडीचा पिसई ते माटवण फाटा येथे अपघात झाला.
हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालय आणि भागवत रुग्णालय याठिकाणी उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास दापोली पोलिस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*