दाभोळ : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ ग्राम पंचायत सरपंच आणि उपसरपंच पदाचा अडीच वर्षाचा कलावधी 10 ऑगस्ट 2023 रोजी पूर्ण झाला असल्याने सप्टेंबरमध्ये या ग्राम पंचायत सरपंचपदी साक्षी तोडणकर व उपसरपंचपदी अभय गोयथळे यांची निवड करण्यात येणार असून

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

याबाबतची एक बैठक नुकतीच दाभोळ ग्राम पंचायत कार्यालयात संपन्न झाली.

सरपंच व उपसरपंच पदाचे उमेदवार बैठकीत जाहीर करण्यात आले. आगामी काळात दाभोळमध्ये विकास कामे कशी केली जातील याची माहिती सविस्तररीत्या उदय जावकर यांनी सभेत सांगितली.

सरपंच उपसरपंच सत्ताधारी समितीच्या बैठकीला डॉ. आनंद गोधळेकर, डॉ. अरविंद केतकर, नाना शिगवण, सुहास तोडणकर, संतोष दाभोळकर, किरण फडणीस, मंगेश तांबट, किशोर तांबडे, पत्रकार स्वप्नील घटे, सुरेश कुलाबकर, योगेश सुर्वे, अभय गोयथळे, दादू मुरमुरे, समिर भाटकर, आदींची उपस्थिती होती.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *