Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

आंजर्ले : दारुच्या नशेत खाडीत पडून खलाशाचा मृत्यू

banner 468x60

दारुच्या नशेत खाडीतील पाण्यात पडून ४० वर्षीय खलाशाचा मृत्यू झाला. बळीराम शंकर मूकनाक (रा. निगुंडळ-आडेवाडी, गुहागर) असे त्याचे नाव आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

‘पंचेश्वरी’ नावाची बोट आंजर्ले खाडीत आरेकर बाग अडखळ येथे किनारी उभी ठेवली होती.

त्याच्यासोबतचे तांडेल जेवून झोपले होते. ते रात्री उठले असता बळीराम मूकनाक बोटीवर दिसला नाही. याबाबत दत्ताराम महादेव खळे यांना माहिती दिली.

८ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान तांडेल कृष्णा देवचंद वरडकर यांना बळीराम मूकनाक पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *