Breaking News
दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

दापोली : दुचाकीवरून पडलेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

तालुक्यामधील पंदेरी उटंबर येथील प्रदीप गायकवाड या ४३ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या अपघातासंदर्भात दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप गायकवाड हा ५ जुलै २०१३ रोजी दापोली येथून पंदेरीकडे जात असताना जलगाव ग्रामपंचायत येथे आले असता त्याचा गाडीवरील ताबा सुटला व मोटारसायकलवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.

गायकवाड याता तत्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले.


त्याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर अधिक उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *