Breaking News
दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

मंडणगड : चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली

banner 468x60

चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

 आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हाअपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

       आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, आंबडवे होऊन नालासोपाराकडे जाणाऱ्या एसटी बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यालगत उलटली. 

बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते. सुदैवाने अपघातातकोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींना मंडणगड ग्रामीणरुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *