दापोली : राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी साधना बोत्रे

banner 468x60

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षपदी दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका साधना बोत्रे यांची निवड करण्यात आली असून,

या नियुक्तीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बोत्रे यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, रायगड- रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *