Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी

banner 468x60

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत  घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरातनिसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन पावसाळीपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. 

महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा वअडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा–परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात. 

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सवतसडा धबधबा उशिरा प्रवाहित झाला. त्यामुळे अडरेतील धरण आणि सवतसडाधबधब्याकडे पर्यटकांची पावले उशिरा वळले. 

२३ जुलैपर्यंत येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते; मात्र रायगड जिल्ह्यातीलइर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर या दोन्ही ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *