Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

खेड : हॉटेलचे बिल देण्यावरून एकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

banner 468x60

वेरळ खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपाच्या बाहेर बिल देण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या मारहाप्रकरणी जयेश प्रकाश जाधव व त्यांचा लहान मुलगा प्रथमेश एकनाथ जाधव अशी या तिघांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते एकमेकांचे नातेवाईक असून खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपा येथे दारू पिण्यासह जेवणासाठी गेले होते. फिर्यादीने बिल दिले असता चौघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

तिघांनी फिर्यादीस डोक्यात रॉड घालून गंभीर जखमी केले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *