Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : टॉवेल मागण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

banner 468x60

राज्यात महिलावरील अत्याचारात वाढ होत असताना त्याचे लोण दापोली तालुक्यातही आले

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

असून दापोली शहराजवळील एका गावात एका ५७ वर्ष महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला दापोली पोलिसांनी अटक केली

असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील एका

गावातील एका ५७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेकडे गुरुवार ता.२९ जून रोजी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास वाडीतीलच मनीष गोवले हा तरुण केस पुसण्यासाठी टॉवेल

मागण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी आला व त्याने आतून दाराला कडी लावली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला.

यावेळी पीडिता ओरडू लागली, मात्र त्या तरुणाने तिच्या तोंडावर हाताने दाबून धरले तसेच पिडीतेच्या डोक्यावर हाताने मारले. यावेळी झालेल्या झटापटीत पिडीतेच्या डोळ्याला मार लागला.

झालेला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने यावेळी पीडीतेला दिली.पीडितेच्या तक्रारी नुसार दापोली पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकतपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *