Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना `इतक्या` मदतीची घोषणा

banner 468x60

दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.. या अपघतात चार जणजागीच ठार झाले आहेतमृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

आतापर्यंत 
मृतांचा आकडा 7 पर्यंत पोहोचला आहेया अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होतेदरम्यान याअपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीहर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना तात्काळ देण्यात आलीयावेळी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केलात्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनअपघाताविषयी सविस्तर माहिती घेतली.

तसेच अपघातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी  लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनीसांगितले
या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेतजखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चानेकरण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मरियम गौफिक काझी (वय 6 वर्षे), स्वरा संदेश कदम (वय 8 वर्षे), संदेश कदम ( वय 55 वर्षेफराह तौफिक काझी ( वय 27 वर्षेअशी मृतांची नावे आहेतहे सर्व जण अडखळ येथे राहणारे आहेततरहर्णै  अनिल उर्फ बॉबी सारंग ( वय 45 वर्षेयांचादेखील मृत्यू झाला आहेतर विनायक हशा चौगुले ( वय 45 वर्षे), श्रध्दा संदेश कदम ( वय14 वर्षे),  मिरा महेश बोरकर  (वय 22 वर्षे), सपना संदेश कदम ( वय 34 वर्षे), भुमी सावंत (वय17 वर्षे),  मुग्धा सावंत ( वय 14 वर्षे), वंदना चोगले ( वय 38 वर्षे), ज्योती चोगले (वय 9 वर्षे), पंढरीविनोद चोगले (वय 30 वर्षेअशी जखमींची नावे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *