दापोली : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यामधील कोंगळे सुपुंडी येथील विराज रेवाळे या 38 वर्षीय तरूणाने राहत्या घरी लाकडी भालाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याची खबर दापोली पोलीस स्थानकात सुरेश साळवी याने दिली.

त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *