Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : किशोरच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करा

banner 468x60


संगमेश्वर तालुक्यातील आंबेड गावचे सुपुत्र आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे किशोर वरक सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. तुर्भे येथे वास्तव्यास असलेले किशोर यांना प्रकृती बिघडल्याने एमजीएम हॉस्पिटल, वाशी येथे दाखल करण्यात आले असून सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

banner 728x90 banner 728x90

त्यांच्या उपचारासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे.

“किशोर हा आमच्या भागातील एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. त्याने अनेक स्पर्धांमध्ये गावाचं नाव उज्जवल केलं आहे. आज तो कठीण परिस्थितीत आहे, आणि आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे,” असे त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितले.

किशोरच्या उपचारासाठी खालील माध्यमांद्वारे मदत करता येईल –

📞 संपर्क: 7900004451
💳 Donate Here: https://www.impactguru.com/fundraiser/help-kishor-varak
📲 UPI: supportkishor2@yesbank

किशोरच्या आरोग्यासाठी सर्वत्र प्रार्थना सुरू असून, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *