Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर- जानवळे गावचे सुपुत्र शशांक कोंडविलकर यांच्या “तुझ्या नादान” गाण्याचा यु-ट्यूबवर धुमाकूळ

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-जानवळे गावचे सुपुत्र आणि लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार, अभिनेता तसेच आयझेड कोकणातलेचे सुत्रधार शशांक सुर्यकांत कोंडविलकर तथा एस. के. यांच्या “तुझ्या नादान” या गाण्याने युट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

तीन दिवसांत या गाण्याला दहा लाखांच्यावर व्ह्यू झालेत.”तुझ्या नादान” या गाण्याची चाल आणि शब्द शशांक कोंडविलकर यांचे असून, स्नेहा महाडिक हिने हे गाणे गायले आहे.

या गाण्याला संदीप भूरे यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यासाठी कलाकार म्हणून सॅन्ड्रीक डिसोझा आणि कांचन कोळी यांनी आपली यशस्वी अदाकारीची झलक दाखवली आहे.

या गाण्यासाठी चेतन गरुड आणि सिध्देश पै यांनी डायरेक्टर म्हणून”तुझ्या नादान” या गाण्याची चाल आणि शब्द शशांक कोंडविलकर यांचे असून, स्नेहा महाडिक हिने हे गाणे गायले आहे.

या गाण्याला संदीप भूरे यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यासाठी कलाकार म्हणून सॅन्ड्रीक डिसोझा आणि कांचन कोळी यांनी आपली यशस्वी अदाकारीची झलक दाखवली आहे.

या गाण्यासाठी चेतन गरुड आणि सिध्देश पै यांनी डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. या गाण्याला म्युझिक लेबल टी सिरीज यांचा आहे.

या गाण्याने युट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून शशांक सुर्यकांत कोंडविलकर तथा एस. के. याच्या गाण्याने युट्यूबवर नावलौकिक मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *