दापोली : पवित्र रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केल्याबद्दल झिदान मुनाफ चिकटेला शुभेच्छा

banner 468x60

संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो.

दापोली तालुक्यातील वावघर च्या ५ वर्षाच्या झिदान मुनाफ चिकटेने प्रथमच पवित्र रमजानचे रोजे पूर्ण केल्याबद्दल झिदानचं कौतुक केलं जात आहे.

रमजानमधील सर्व रोजे त्याने पूर्ण केल्याने कुटूंब आणि मित्रमंडळींकडून त्याच कौतुक केलं जात आहे.
शुभेच्छुक चिकटे कुटुंबीय व मित्र परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *