Breaking News
दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल खेडच्या पुरे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली; दोन वर्षांपासून नवीन इमारतीची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर खेड : दहिवलीनंतर गोटलवाडीवर भूस्खलनाचे सावट, डोंगराला दीड-दोन किमीपर्यंत मोठ्या भेगा खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट धोक्याच्या उंबरठ्यावर; रस्त्याला मोठ्या भेगा दापोली : हर्णे राणेवाडी रस्ता खचला, वाहतुकीला मोठा धोका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

संगमेश्वर : मोठा अपघात, 12 जण जखमी

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गावरील धामणी येथे इको आणि नेक्सॉन गाडीच्या अपघातात 12 जण किरकोळ जखमी झाले.

banner 728x90

ही घटना शनिवार 10 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली.गणपतीपुळेहून चिपळूण कडे जाणाऱ्या इको गाडीने पुणे भोर येथून गणपतीपुळे जाणाऱ्या नेक्सॉन गाडी यांच्यात अपघात झाला.

अपघातामध्ये दोन्ही गाडीमधील 12 जण किरकोळ जखमी झाले. अपघातामध्ये ईको गाडी मधील महिंद्र प्रकाश थोरवे , दीप्ती महेंद्र थोरवे , ऋतिका रमेश उपाध्ये,नेहा रमेश पांडे ,नीत्यानंद फाटक,मोहित फाटक,सत्यजित थोरवे, सुमित फाटक तसेच नेक्सॉन गाडी मधील छाया संतोष शिनगरे

अविनाश ओंकार शिनगारे, नीता मंगेश शिनगरे,मंगेश अनंत शिनगारे अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक देशमुख घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *