Breaking News
दाभोळ अत्याचार प्रकरण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला 13 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी ​दापोलीत धक्कादायक प्रकार 7 वर्षांच्या चिमुरडीवर हॉटेलच्या किचनमध्ये अत्याचार, 50 वर्षीय नराधम किशोर पटेल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

रत्नागिरी : तलाठी भरतीसाठी मदतकक्षाची स्थापना

banner 468x60

रत्नागिरी : तलाठी भरतीसाठी मदतकक्षाची स्थापना

तलाठी पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.

banner 728x90

त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
“जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी” मदत कक्ष (हेल्प डेस्क)
शाखेचे नाव- आस्थापना शाखा, दूरध्वनी क्रमांक (०२३५२) २२३५७३


ई-मेल आयडी rtg_est@rediffmail.com
या मदत कक्षाशी अथवा दूरध्वनीवर इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *