दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित

banner 468x60

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे.  सध्याराज्यातील  

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभवखेडेकर यांनी कळवलं आहे. 

8 जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्याराजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून 

मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीखआपणास कळविण्यात येईल असं वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *