चिपळूण : नदीवर पोहायला गेलेले 2 मुले बुडाली

banner 468x60

चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाल्याची माहिती समोर येत आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

बुडालेले दोघेही दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. इतर सहा जण सुखरुप असल्याची माहिती आहे.

अतिक आणि अब्दुल अशी बुडालेल्या दोन मुलांची नावं आहेत. दोघेही चिपळूण मधील स्थानिक असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *