खेड : रेल्वे स्थानकात आढळला अज्ञाताचा मृतदेह

banner 468x60

खेड : येथील रेल्वे स्थानकातील वेटिंग रुममध्येएका ४५ वर्षीय प्रौढाचा गुरुवारी सकाळी ८ वा च्या सुमारास मृतदेह आढळून आला.

एक अनोळखी पुरुष इसम सुमारे ४० ते ४५ वर्षे रेल्वे स्टेशन खेड येथील सर्वसाधारण वेटिंग रुममध्ये लादीवर उपडे स्थितीत व नाकातून रक्त आलेल्या स्थितीत आढळून आलेला

असून त्यास अम्बुलन्सने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो मयत असल्याचे घोषित केले पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *